शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (16:38 IST)

सुंदर त्वचा मिळवायची असल्यास या 5 गोष्टींना लक्षात ठेवा

त्वचेला सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्व उपाय करतो, ती आपल्या काही चुकीच्या सवयी केलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवतात. या सवयी त्वचेला देखील हानी पोहचवतात. चला त्यांच्या  बद्दल जाणून घेऊ या.
 
1 व्यायाम आणि छंद पूर्ण करण्यासाठी पुलात पोहण्याची योजना आखतो. परंतु स्विमिंग पूल मध्ये क्लोरीनचे पाणी असत जे आपल्या त्वचेच्या छिद्रांना बंद करून त्वचेला नुकसान पोहोचवतात.
 
2 जर आपल्याला उजवी किंवा डावी कडील कुशीवर घेऊन झोपण्याची सवय आहे, तर या मुळे देखील त्वचे ला नुकसान होऊ शकत. वास्तविक कुशीवर झोपल्याने चेहरा उशीवर घासला जातो ज्यामुळे वयाआधीच चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.
 
3 जर आपण गरम पाण्याने अंघोळ करता, तर असं करणं देखील त्वचेला नुकसान करत. जास्त गरम पाणी त्वचेला जास्त कोरड करते आणि त्यामधील नैसर्गिक ओलावा देखील कमी करते. 
 
4 अधिक प्रमाणात मिठाचे सेवन देखील त्वचे मधील ओलावा शोषून घेतो आणि त्वचा निर्जीव दिसू लागते.
 
5 अधिक प्रमाणात साखरेचे सेवन देखील त्वचेसाठी हानिकारक आहे. जास्त प्रमाणात त्वचेचे सेवन कॉलेजनं पातळीला प्रभावित करते. ज्या मुळे त्वचा सैल होऊन लोंबकळू लागते.