संबंधित माहिती
- कोथिंबीरीच्या पानांचा फेस पॅक आणि स्क्रब वृद्धत्वावर नियंत्रण ठेवू शकतो, जाणून घ्या कसे वापरावे
- मेकअप काढण्यासाठी रियूजेबल मेकअप रिमूव्हर पॅड वापरा, बचत होईल आणि इतर फायदे मिळतील
- Swimming Skin Care Tips:स्विमिंग करण्यापूर्वी आणि नंतर या गोष्टींची काळजी घ्या त्वचा खराब होणार नाही
- Skin Care: अंड्याने चेहऱ्यावर येते चमक, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
- Homemade Cleansers : स्क्रब करण्यापूर्वी होममेड क्लिंझरने चेहऱ्याला मसाज करा
Beauty tips : व्हा घरच्या घरी सुंदर
चेहऱ्यावर काळे डाग :
ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी एक चमचा दही, १ चमचा मसूरदाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. 15-20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे.
पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे :
पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.
निस्तेज चेहरा :
चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते.
पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते.
