रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (17:54 IST)

Scrub for Fairness उजळ दिसण्यासाठी घरगुती हळदीचं स्क्रब

haldi scrub
haldi scrub for fairness  चेहर्‍यावरील प्रत्येक समस्याचे निदान हळदीने होऊ शकतं. हळदीने त्वचेत उजळपणा येतो. तसेच स्क्रबने त्वचेची डेड स्किन निघून जाते आणि चेहर्‍यावर चमक येते म्हणून घरगुती हळदीचे स्क्रब आपल्यासाठी उत्तम ठरेल.
 
सामुग्री- हळद, साय, बेसन, गुलाबाच्या पाकळ्या.
असे तयार करा- एक वाटीत बेसन, हळद आणि साय मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. आता यात गुलाबाच्या पाकळ्या टाका ज्याने सुगंध दरवळेल.
 
ही पेस्ट चेहर्‍यावर स्क्रबप्रमाणे लावून वाळल्यावर धुऊन टाकावी.