केसांना मेंदी लावत असाल तर वाचा हे उपयोगी टिप्स खूप केस गळत असल्यास मेंदी गरम पाण्यात घोळून दोन तीन दिवसात केसांच्या मुळाला लावा. केस गळणे कमी होईल.