Marathi Biodata Maker
✕

हिवाळ्यात केस का गळतात, जाणून घेऊ या

Updated: शनिवार, 30 जानेवारी 2021 (23:12 IST)
 
* तणाव 
* अशक्तपणा
*केसांवर प्रयोग . 
* व्हिटॅमिन बी ची कमतरता
* प्रथिनांची कमतरता. 
* हायपो थायराईडीझम 
* कोंडा 
* बोरिंगच्या पाण्याने केस धुणं
* अनुवांशिक
* केसांच्या मुळात संसर्ग 
 
केसांना गाळण्यापासून वाचविण्यासाठी  ह्याची कारणे ओळखणे आणि त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊ या अशे 5 उपचार आहे जे केसांच्या गळती ला रोखण्यात फायदेशीर आहे. 
 
1 नारळ- केसांना पोषण देण्यासाठी नारळ प्रत्येक रूपात प्रभावी आहे. नारळ तेल कोमट करून केसांच्या मुळात मसाज करा.या मुळे मुळाला पोषण मिळत. ह्याला किमान 1 तास तरी केसांना लावून ठेवा. या शिवाय नारळाचं दूध केसांना लावून मसाज करून 1 तासानं केस धुतल्याने फायदा मिळतो. 
 
2 जासवंद - जास्वनंदाचे फुल केसांसाठी वरदानपेक्षा कमी नाही. जास्वंदाची फुले वाटून नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावा. आणि अर्धा तास केसांना लावून ठेवा नंतर केस धुवून घ्या. असं केल्यानं केसांना कोंड्यापासून सुटका मिळते आणि केस बळकट आणि चमकदार बनतात.
 
3 अंडी -अंडी प्रथिनांनी समृद्ध आहे, या मध्ये झिंक, खनिजे आणि सल्फर देखील मुबलक प्रमाणात आढळते. हे सर्व पोषक घटकांना मिळवून केसांना बळकट करतात. आणि केसांची गळती रोखतात.. अंड्याचे पांढरे भाग ऑलिव्ह तेलात मिसळून लावल्यानं चांगल्या प्रकारे मसाज करा. अर्ध्या तासाने केस धुवून घ्या. 
 
4 कांदा - कांद्याचा रस लावल्यानं केसांची गळती कमी होते आणि केस नवीन येतात. आणि लांबी वाढते. आठवड्यातून किमान दोनदा कांद्याचा रस लावल्यानं अर्धा तासानंतर शॅम्पू करा. हे खूप प्रभावी उपाय आहे.
 
5 लसूण - या मध्ये सल्फर जास्त प्रमाणात असत. या मुळे हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ह्याला नारळाच्या तेलात शिजवून लावा किंवा ह्याचे रस नारळाच्या तेलात मिसळून लावल्यानं फायदा होतो.
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

ऑक्टोबरच्या उन्हामुळे त्वचा निस्तेज झाली आहे? रोजच्या स्किन केअरमध्ये हे ५ महत्त्वाचे बदल करा

Stress Hormone कॉर्टिसॉल नियंत्रित ठेवण्यासाठी कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

दसरा-दिवाळीसाठी पारंपरिक अनारसे बनवायचे आहेत? जाळीदार अनारशांची खास युक्ती जाणून घ्या

महिलांनो, मधुमेहामुळे वाढू शकतो ‘या’ कर्करोगाचा धोका; लक्षणे वेळीच ओळखा

डब्ल्यूएचओमध्ये इंटर्नशिपची संधी, २४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा; पात्रता जाणून घ्या

पुढील लेख