Festival Posters
✕

Skin Care Tips : जाणून घ्या त्वचेवर स्क्रब कधी करू नये?

Updated: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (17:44 IST)
1 सनबर्न  - जेव्हा त्वचेला सनबर्न होतो तेव्हा स्क्रब केल्याने आपल्या त्वचेला हानी पोहोचते कारण कडक सूर्यप्रकाश त्वचेला नुकसान पोहोचवतो आणि त्यावर स्क्रब केल्याने त्वचेचे आणखी नुकसान होऊ शकते.
 
2 शस्त्रक्रिया - तुमच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल तर संबंधित त्वचेला स्क्रब करणे टाळा. यामुळे तुमची त्वचा चांगली बरी होऊ शकते अन्यथा स्क्रब केल्याने नुकसान होऊ शकते.
 
3 लाइटनरचा वापर - जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाइटनर किंवा ब्लीच इत्यादी वापरत असाल.
 
4 केमिकल पील - जर तुम्ही त्वचेवर कोणत्याही प्रकारचे पील ऑफ मास्क किंवा स्किन ट्रीटमेंट घेत असाल तर तुम्ही स्क्रब वापरणे टाळावे.
 
5 तुम्हाला त्वचेवर एखादा कीटक, डास किंवा इतर प्राणी चावला असला तरीही, स्क्रब वापरणे टाळणे आवश्यक आहे, अन्यथा ते खूप हानिकारक असू शकते.

Edited by : Smita Joshi

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments