सोमवार, 11 डिसेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (08:52 IST)

Glowing Skin डाळिंब- दही फेस पॅक

pomegranate curd face pack
सौंदर्यासाठी डाळिंब आणि दह्यापासून बनवलेला फेस मास्क चेहऱ्याला गुलाबी चमक देईल
 
सर्वप्रथम 3 चमचे डाळिंबाच्या रसात 1 चमचा दही मिसळा.
दोन्ही चांगले मिसळा.
मिक्स केल्यानंतर एका भांड्यात काढा.
आता स्टिकच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.
साधारण 15 ते 20 मिनिटांनी कापसाच्या साहाय्याने चेहरा स्वच्छ करा.
हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा.
एका महिन्यात तुम्हाला चेहर्‍यावर गुलाबी चमक मिळेल.