Daily Horoscope
✕

काळजी घ्या, या सवयींमुळे डोळ्यांजवळील सुरकुत्या वाढतील

Updated: शुक्रवार, 31 मार्च 2023 (14:28 IST)
 
तुम्ही Eye Cream वापरता का - आपल्या डोळ्यांखालील त्वचा खूप नाजूक आणि पातळ असते, ज्यामुळे किरकोळ गोष्टींमुळेही नुकसान होऊ शकते. तुम्ही घरी असाल किंवा बाहेर कुठेही गेलात तरी डोळ्यांखाली कोणतीही अँटी-एजिंग आय क्रीम लावणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या डोळ्याभोवतीची त्वचा निरोगी दिसेल.
 
तुम्ही आय क्रीम योग्यरित्या वापरता का?
तुम्ही आय क्रीम लावता, पण तुम्ही ते योग्यरित्या वापरता का, तुमचा चेहरा धुवा आणि आधी मॉइश्चरायझ करा. 
बोटावर थोड्या प्रमाणात क्रीम लावा आणि डोळ्याच्या आतील कोपऱ्यापासून बाहेरील बाजूस लागू करा.
जास्त चोळू नका, फक्त बोटांनी हळूवारपणे मसाज करा.
 
तुम्ही योग्य कन्सीलर वापरत आहात का- काही स्त्रिया डोळ्यांखालील काळी वर्तुळे लपवण्यासाठी कन्सीलर वापरतात पण तुम्ही योग्य कन्सीलर वापरत आहात का, लोकल कन्सीलर जास्त वापरल्याने डोळ्यांना नुकसान होते आणि ते बारीक रेषांमध्ये जमा होऊ शकते. त्यामुळे चांगला कन्सीलर वापरा.
 
स्क्रब करू नका- मेकअप काढताना डोळ्यांखाली घासून मेकअप काढू नका, ज्यामुळे तेथील केशिका तुटतात, त्यामुळे डोळ्यांखालील त्वचा सैल होते.
 
तुम्ही हेल्दी डाएट घेत आहात का - डोळ्यांना निरोगी तरुण ठेवण्यासाठी आपण नेहमी हेल्दी डाएट फॉलो करणे सर्वात महत्त्वाचे आहे, जर हेल्दी डाएट असेल तर ते आपल्या त्वचेवरही दिसून येईल. 
 
बाहेरचे तेल किंवा जंक फूड जास्त खाल्ले तर लहान वयातच बारीक रेषा दिसू लागतात, त्यामुळे आहारात पौष्टिक अन्नाचा समावेश करा.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments