suvichar
✕

Need for Makeup काय गरज मेकअपची?

Updated: सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (09:44 IST)
 
* मेकअप नसल्यावर आपलं खरं सौंदर्य उघड होणार म्हणून त्वचेकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. त्वचा तजेलदार दिसण्यासाठी तिचा ओलावा जपणं गरजेचं असतं. म्हणून दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं.
 
* सनस्क्रीन, मॉइश्चराईजर, कोल्ड क्रीम किंवा अश्या बेसिक क्रीम किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करताना किमतीचा विचार करू नाक. दर्जेदार उत्पादनांसाठी पैसे जास्त खर्च करावे लागले तरी हरकत नाही कारण शेवटी प्रश्न आपल्या सौंदर्याचा आहे.
 
* नियमित आयब्रो कराव्या. याने चेहर्‍याला आकार येतो. दर दोन आठवड्यांनी किंवा गरज असल्यास आयब्रो करायला हव्या.
 
* केसांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून तीन ते चार वेळा केस चांगले विंचरा. आठवड्यातून दोनदा कोमट तेलानं मालीश करा. दर्जेदार शेपू आणि कंडिशनर वापरा.
 
* हास्याने सौंदर्यांत भर पडते. यामुळे दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. वेळोवेळी दातांनी क्लीनिंग करवावी.
 
* आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे, नियमित व्यायाम करा आणि भरपूर फळं, पालेभाज्या खा. याने त्वचा आणि केस सुंदर होतील आणि मेकअपशिवाय ही वेगळीच आभा दिसेल.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

शिमला मिरची जास्त दिवस ताजी राहण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स वापरा

मुलांसाठी देवी दुर्गेवरून युनिक आणि अर्थपूर्ण नावे Unique Baby Boy Names

"झणझणीत आणि पौष्टिक मोड आलेल्या ''मटकीची उसळ'' रेसिपी

Navratri Vrat Special Coconut Halwa उपवासाचा नारळ हलवा पाककृती

नसा बळकट ठेवायच्या आहेत? आहारात आजच समाविष्ट करा हे पोषक पदार्थ!

पुढील लेख
Show comments