हिवाळा सुरू झाल्यावर गार वार्यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. अशात त्वचेचा ओलावा टिकून राहण्यासाठी काही घरगुती उपाय येथे सांगण्यात येत आहे. या घरगुती वस्तू त्वचेवर वापरल्याने त्वचा नरम राहील-