1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला

चमकदार त्वचेसाठी नारळाचे दूध

नारळाचे दूध चेहरा आणि ओठांना लावा. यामुळे त्वचा चमकदार होते. दोन चमचे क्रीम आणि एक चमचा मध एकत्र करून हे मिश्रण थोड्या वेळासाठी चेहर्‍यावर लावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा