शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Updated : मंगळवार, 12 मे 2015 (15:27 IST)

मोठे म्हणतात....

लहानपणापासून आपण मोठ्याकडून कित्येक नियम ऐकले असतील, कदाचित काही नियमांना विसरही पडला असेल तर आठवू मोठ्यांनी सांगितलेले काही नियम ज्यांच्यामागे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारणंही लपलेली आहेत:
 
* सायंकाळी केर काढू नये.
 

* संध्याकाळी घरची दारे बंद ठेवू नयेत.
 

* रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत किंवा दुसर्‍यास देऊ पण नयेत.
 


* रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.


दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.



 


निजलेल्या माणसाला कधीही ओलांडून जाऊ नये.

* उंबरठ्यावर बसून शिंकू नये.


अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.


घरातून निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.