शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जून 2018 (11:56 IST)

प्रापर्टी विकल्या जात नसेल तर करा हा उपाय

जर प्रॉपर्टी विकल्या जात नसेल आणि तुम्ही परेशान होत असाल तर हा लहान सा उपाय तुम्हाला मदत करेल. यासाठी तुम्ही बाजारातून 86 साबूत बदाम सालासकट घेऊन या. सकाळी अंघोळ करून काही न खाता दोन बदाम मंदिरात घेऊन जा. दोन्ही बदाम शिवलिंग किंवा महादेवासमोर ठेवा. हात जोडून देवाला प्रापर्टी विकण्याची प्रार्थना करा आणि त्या दोन बदामातून एक परत घरी आणा. त्या बदामाला घरात चांगल्या जागेवर ठेवून द्या. असे तुम्हाला 43 दिवस करायचे आहे. 43 दिवसानंतर जे बदाम तुम्ही घरात एकत्र केले आहे त्यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. हा उपाय केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल. जर 43 दिवसा अगोदरच तुमचे काम झाले तरी या उपायाला पूर्ण करणे गरजेचे आहे. पूर्ण उपाय केल्यानंतर 43 बदाम जल प्रवाह करायला पाहिजे. अन्यथा कार्यात बाधा येण्याची शक्यता आहे.