गुरूवार, 23 मार्च 2023
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

आनंदी राहायण्यासाठी करून बघा लिंबाचे हे 5 चमत्कारीक तोटके

वास्तु दोष दूर करतो लिंबू :
एक लिंबू घेऊन त्याला घरातील चारी कोपर्‍यात 7 वेळा फिरवावे आणि एखाद्या सुनसान जागेवर जाऊन त्याचे चार तुकडे करून चारी दिशेत फेकून द्यावे.  
एक लिंबू घ्या आणि आपल्या डोक्यावरून सात वेळा फिरवून त्याचे दोन तुकडे करा. उजव्या हाताचा तुकडा डावीकडे आणि डाव्या हाताचा तुकडा उजवीकडे फेकून द्या.  
एका लिंबावर चार लवंगा टोचून 'ॐ श्री हनुमते नम:' मंत्राचा 108 वेळा जप करून लिंबाला आपल्या सोबत घेऊन गेल्याने महत्तवाचे काम नक्कीच यशस्वीरीत्या पार पडतील.  
 
शनिवारी एक लिंबू घेऊन रोग्याच्या डोक्यावरून 7 वेळा उलटे फिरवावे. नंतर एका चाकुने डोक्यापासून ते पायापर्यंत स्पर्श करत लिंबाला मधून कापावे. दोन्ही तुकडे दोन दिशेत संध्याकाळच्या वेळेस फेकून द्यावे.  
एक लिंबू घेऊन चौरस्त्यावर जाऊन सातवेळा आपल्यावरून उतरवून दोन भागात त्याला कापून द्या. एक भाग पाठीमागे फेकून कामावर किंवा घरी येऊन जा.