आता जीवनावश्यक वस्तूंमध्ये कांदा आणि बटाटाही

नवी दिल्ली| wd| Last Modified गुरूवार, 3 जुलै 2014 (11:15 IST)
केंद्र सरकारने साठेबाजां दणका देत शेतकर्‍यांचा
फायद्याचा निर्णय घेतला आहे. कांदा आणि बटाट्याचे दर नियंत्रणात
ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. सरकारने कांदा
आणि बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्याखाली आणले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदा आणि बटाट्याच्या साठवणुकीची
मर्यादा निश्चित केली जाणार आहे. यामुळे निर्धारित केलेल्या
साठ्यापेक्षा अधिक साठा करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.
शेतकर्‍यांना आपला कांदा आणि बटाटा आता थेट बाजारात विक्रीसाठी
आणता येणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला आहे. सध्या देशात कांदा आणि बटाट्यांचा प्रचंड तुटवडा आहे.
त्यामुळे कांदा आणि बटाट्याचे दर मध्यमवर्गींच्या आवाक्याच्या बाहेर
गेले आहे. यामुळे साठेबाजांची नफेखोरी मोठ्याप्रमाणात सुरु आहे.
मर्यादा ठरल्यामुळे राज्य सरकारे साठेबाजांवर कठोर कारवाई करतील
अशी अपेक्षा कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच फेसबूकवर विडीओ केला शेयर

अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच फेसबूकवर विडीओ केला शेयर
काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना व्हायरसची लागण झाली. मुंबईतल्या एका ...

TikTok ला टक्कर देणार भारतीय Mitron अ‍ॅप, 50 लाखांहून अधिक ...

TikTok ला टक्कर देणार भारतीय Mitron अ‍ॅप, 50 लाखांहून अधिक डाऊनलोड
टिकटॉकवर वाद सुरूच असतात. यूट्यूब विरुद्ध टिकटॉक हा वाद तर शिगेला पोहोचला असून अनेकांनी ...

कोरोनाला हरविण्यासाठी पतंजलीने सुरू केली वैद्यकीय चाचणी

कोरोनाला हरविण्यासाठी पतंजलीने सुरू केली वैद्यकीय चाचणी
गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोविड १९ च्या उपचारासाठी वैद्यकीय चाचणी सुरू केल्याची ...

Covid-19 पासून सुटका मिळवण्यासाठी या सर्व गोष्टींची काळजी ...

Covid-19 पासून सुटका मिळवण्यासाठी या सर्व गोष्टींची काळजी घ्या
कोरोनाच्या विषाणूपासून दूर राहण्यासाठी काही बदल करणे गरजेचे आहेत. काही गोष्टींकडे ...

'ही' औषधे कोरोनावर यशस्वी ठरत असल्याचा दावा

'ही' औषधे कोरोनावर यशस्वी ठरत असल्याचा दावा
जामिया मिलिया इस्लामियाच्या सेंटर फॉर इंटर-डिसिप्लिन रिसर्च इन बेसिक सायन्सेस ...