बरोबर 7 वर्षांपूर्वी म्हणजेच 7 नोव्हेंबर 2016 रोजी देशाच्या पंतप्रधानांनी देशातील सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली होती. या घोषणेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात सर्व 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ आता या नोटा कोणत्याही व्यवहारासाठी वापरल्या जाणार नाहीत. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी...