Daily Horoscope
✕

मॅगी आणि कॉफीच्या शौकिनांना झटका, आता जास्त पैसे मोजावे लागतील, जाणून घ्या काय झाले महाग?

Updated: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (12:05 IST)
 
तसेच ताजमहाल चहाच्या किमती 3.7% वरून 5.8% पर्यंत वाढल्या आहेत. ब्रूक बाँड प्रकारांच्या विविध चहाच्या किमती 1.5% वरून 14% पर्यंत वाढल्या आहेत. HUL ने सांगितले की, सतत वाढत्या महागाईमुळे कंपनीला वाढलेल्या किमतींचा बोजा ग्राहकांवर टाकावा लागतो.
 
दुसरीकडे, नेस्ले इंडियाने जाहीर केले की त्यांनी मॅगीच्या किमती 9 ते 16% ने वाढवल्या आहेत . नेस्ले इंडियानेही दूध आणि कॉफी पावडरच्या दरात वाढ केली आहे.
 
दरात वाढ केल्यानंतर आता मॅगीच्या 70 ग्रॅमच्या पॅकेटसाठी 12 रुपयांऐवजी 14 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याच वेळी, 140 ग्रॅम मॅगी मसाला नूडल्सच्या किमतीत 3 रुपयांनी म्हणजेच 12.5% ​​वाढ करण्यात आली आहे. आता 560 ग्रॅम मॅगीच्या पॅकसाठी 96 रुपयांऐवजी 105 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानुसार, त्याची किंमत 9.4% वाढली आहे.
 
सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments