Festival Posters

बँका सलग तीन दिवस बंद

मंगळवार, 23 जानेवारी 2018 (09:09 IST)

बँकांचे व्यवहार करायचे असल्यास २५ जानेवारीपर्यंत करुन घ्या अन्यथा पुढील तीन दिवस बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत. बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही बँकेचे व्यवहार करु शकणार नाहीत तसेच एटीएममध्येही पैशांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.  शुक्रवारी म्हणजेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असणार आहे. त्यानंतर महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील तर रविवारीही बँकांना सुट्टी असते. बँकांना सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने चेक क्लेअर होण्यातही वेळ लागण्याची शक्यता आहे. तसेच एटीएममध्येही पैशांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला रोकड व्यवहार करायचा असेल तर २५ जानेवारीपर्यंत व्यवस्था करुन ठेवा अन्यथा व्यवहार करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: भिवंडीतील एकाच दुकानातील दूषित शोरमा खाल्ल्याने ५९ जणांना विषबाधा!

मंत्री गिरीश महाजन यांचा एका मुलीसोबतचा व्हायरल फोटो राजकीय गदारोळाचे कारण ठरला, प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

एकाच दुकानातून शोरमा खाल्ल्याने ५९ जण रुग्णालयात दाखल; भिवंडीत अन्न विषबाधेचा कहर

योगासाठी केवळ आसनेच नव्हे, तर आदर आणि कृतज्ञता यांचीही आवश्यकता असते; श्री श्री रविशंकर ध्यानाचा खरा मंत्र प्रकट करतात

कोलकाता विमानतळावर आगरतळ्याला जाणाऱ्या इंडिगो विमानावर वीज कोसळली

पुढील लेख
Show comments