शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2016 (13:46 IST)

यापुढे कोल्डड्रिंक्ससाठी नो कूलिंग चार्जेस

cold drink
यापुढे रेल्वे स्टेशन, हॉटेल, फूड मॉल अशा सर्व ठिकाणी शीतपेय छापील किमतीवरच विकावे  लागणार आहेत. याबाबत वैधमापन विभागाने निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी कूलिंग चार्जेसच्या नावाखाली विक्रेत्यांकडून एक किंवा दोन रुपये वाढीव आकारले जातात. आता दुकानदाराच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.