suvichar
✕

‘टेस्ला’ने फेसबुकवरील पेज बंद केले

Updated: शनिवार, 24 मार्च 2018 (09:22 IST)

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर ट्विटरवर एका युजरने इलॉन मस्क यांना फेसबुकवरील ‘स्पेस एक्स’चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. मस्क यांनी देखील काही वेळातच फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला दणका दिला. ‘आम्ही फेसबुकसोबत कधीही जाहिरात केलेली नाही. आमची खोटी जाहिरात करण्यासाठी आम्ही कोणाला सांगत नाही किंवा आम्ही त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही त्यांच्या दर्जामुळेच चालतात, असे त्यांनी सांगितले. फेसबुकवरील पेज डिलिट केल्याने कंपनीला मोठा फटका बसेल असे काही नाही, असंही मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या फेसबुकवरील पेजला लाखो युजर्सनी लाईक केले होते.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

आयआयटी मुंबई विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांची ८ तास चौकशी

LIVE: ठाकरे बंधूंचा 'गर्जना मोर्चा आंदोलन ४ ऑक्टोबर रोजी निघणार

ठाकरे बंधूंचा 'गर्जना मोर्चा आंदोलन ४ ऑक्टोबर रोजी मेट्रो सिनेमापासून मुंबई महानगरपालिके पर्यंत निघणार

आयएएस तुकाराम मुंडे यांनी मोठी कारवाई करत सिप्लाच्या पुणे येथील गोदामाचा औषध परवाना रद्द केला

मुंबईच्या धारावीचे नवीन रूप असे असेल! २२,५०० वर्ग फुटांच्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये दिसले भविष्यातील घरांचे 3D मॉडेल

पुढील लेख
Show comments