रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2016 (17:11 IST)

पुन्हा सोन्याचे भाव घसरले

महिन्याभरात आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोन्याचे भाव घसरले आहेत. सोन्याला प्रतितोळा 28 हजार रुपये इतका भाव मिळाला. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने पुन्हा एकदा सराफपेढ्या ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. नोटाबंदीनंतर सोन्याचे भाव लगेचच 32 हजारांवर पोहचले. मात्र आता ला सोन्याची मागणी घटत चालल्यामुळे भाव येत आहेत. सोबतच  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतार कारणीभूत ठरत असून  रोख व्यवहारातील मंदी आणि घटत चाललेली मागणी यामुळे हे दर घसरल्याचे समजते.