रविवार, 15 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (15:22 IST)

Gold and Silver Price Today: आज सोनं स्वस्त कि महाग

gold
Gold and Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,950 रुपये आहे. आदल्या दिवशी 52,150 किंमत होती. म्हणजेच भाव खाली आले आहेत. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 56,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव आदल्या दिवशी 56,880 रुपये होता, आजचा भाव खाली आला आहे.