सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर धांतुंच्या किमतीत सुरु असलेला चढ-उतारामुळे आणि मागणीत घट झाल्याने सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाली तर चांदीच्या दरातही ४५० रुपयांनी घट झाली आहे. घट झाल्याने सोन्याचा दर ३१,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात ४५० रुपयांनी घट झाल्याने ४०,६०० रुपये प्रति किलोग्रॅमवर...