1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (12:14 IST)

Gold Silver Price Today: सोने 49000 च्या वर, जाणून घ्या किंमत

Gold Price Today 12 November 2021 : सोने आणि चांदी दोन्ही काल तेजीने बंद झाले. आज सुरुवातीच्या व्यवहारात हलका दाब दिसत आहे. सोने 49000 च्या वर तर चांदी 66900 च्या आसपास व्यवहार करत आहे.
 
मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याचा डिसेंबर फ्युचर्स 49130 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदीचा डिसेंबर वायदा आज 66910 रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत आहे.
 
24 कॅरेट (24K) सोन्याचा दर
चेन्नईत सोन्याचा दर 50460 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
मुंबईत सोन्याचा भाव 48350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
नवी दिल्लीत ते 52430 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
कोलकातामध्ये सोन्याचा भाव 51210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरूमध्ये सोन्याचा भाव सुमारे 50070 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैदराबादमध्ये सोन्याची किंमत 50070 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
केरळमध्ये सोन्याचा भाव 50070 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव 49400 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
लखनौमध्ये ते 49710 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
पाटण्यात सोन्याचा भाव 50490 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
नागपुरात सोन्याचा भाव 48350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
विशाखापट्टणममध्ये सोन्याची किंमत 50070 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
 
22 कॅरेट (22K) सोन्याचा दर
चेन्नईत सोन्याचा दर 46260 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
मुंबईत सोन्याचा भाव 47350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
नवी दिल्लीत ते 48060 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
कोलकातामध्ये सोन्याचा भाव 48510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरूमध्ये सोन्याचा भाव सुमारे 45900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैदराबादमध्ये सोन्याचा भाव सुमारे 45900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
केरळमध्ये सोन्याचा भाव 45900 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव सुमारे 46400 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
लखनौमध्ये ते 46710 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
पाटण्यात सोन्याचा भाव 47160 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
नागपुरात सोन्याचा भाव 47350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
विशाखापट्टणममध्ये सोन्याचा भाव सुमारे 45900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.