1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. Petrol-Diesel Price Today:

Petrol-Diesel Price Today:तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

तेल कंपन्यांनी आज (8 सप्टेंबर 2022) पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. गेल्या काही दिवसांप्रमाणे आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आजही राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर आहे. 
 
त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 106.35 रुपये आहे, तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये प्रति लिटर आहे.
पुढील लेख
Vastu Tips: जर तुम्ही घरात अशा जागी टीव्ही लावला असेल तर तो लगेच काढून टाका, होऊ शकते मोठे नुकसान