शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (11:24 IST)

आजच्या युगातील महिलाांसाठी रिलायन्स ज्वेल्सने सादर केले रंगस्पर्श असलेले बेला कलेक्शन

reliance jewels
रिलायन्स ज्वेल्स या भारतातील आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडने नवीन एक्सक्लुझिव्ह बेला कलेक्शन सादर केला आहे.  
आजच्या युगातील मिलेनिअल व जेन झेड पिढीतील स्त्रियांच्या आयुष्यात रंग भरून त्यांचा प्रत्येक दिवस खास करणे हे या कलेक्शनचे उद्दिष्ट आहे. मिनिमलिस्टिक व आधुनिक डिझाइनसह रोझ गोल्ड व निम मौल्यवान रंगांच्या खड्यांच्या या अत्युत्कृष्ट दागिन्यांच्या लाँचसह रिलायन्स ज्वेल्स आधुनिक स्त्रियांचे स्त्रीपण साजरे करत आहेत.  
 
बेला ही एक वृत्ती आहे! हा एक ठसा आहे ! ही स्टाइल इतरांपेक्षा उठून दिसते. आयुष्ट्यात रंग भरून त्यांच्या प्रत्येक दिवस कास करणारे हे कलेक्शन आहे. बेलाचे दागिने निनिमलिस्टिक व समकालीन असतात. हे दागिने कामाच्या ठिकाणी किंवा कॅज्युअल डिनरसाठीही शोभून दिसतात. या लॅरिअट डिझाइनच्या गळ्यातल्या चेन व पातळ, हलक्या वजनाचे कानातले भरजरी डिझाइन असलेल्या दागिन्यांना दैनंदिन वापरासाठी पर्याय ठरले आहेत.या दागिन्यांच्या डिझाइन्स नाजूक आहेत आणि बारीक कलाकुसर केलल्या आहेत. हे अभिजात कलेक्शन तुमच्या दैनंदिन वापरापासून अचानक ठरलेल्या डिनर प्लॅन किंवा मित्र मैत्रिणींसोबत शॉपिंगला जाताना, कुटुंबासोबतची मिनी व्हेकेशन इथपासून संडे ब्रंचेस, घरचे छोटे समारंभ आणि वकेंड किंवा डिनर डेट्ससाठी शोभून दिसेल.  
 
सिंगल व एकाहून जास्त पदर असलेल्या नेकलेसमधील नवीन डिझाइन, ब्रेसलेट्स आणि कानातले 14 कॅरेट रोझ गोल्डमध्ये उपलब्ध असून त्यात पेरिडॉट हिरवा व अॅमेथिस्ट जांभळ्या रंगाचे मोतिया छटा असलेले निम मौल्यावन खडे जडवलेले असतात. आजच्या युगातील स्त्रीसाठी हे सुयोग्य आहेत. या डिझाइनमध्ये प्रतीकांचा किमान उपयोग केला आहे आणि ही डिझाइन मिनिमलिस्टिक व सोबर आहेत आणि त्यांना भौमितिक आकारांचा स्पर्श देण्यात आला आहे. ही डिझाइन खास सेट केलेल्या बेझेलमध्ये आहेत जेणेकरून मौल्यवान खडे त्यात सुरक्षित राहतील. या कलेक्शनमधील दागिन्यांची किंमत रु. 5.500/- पासून सुरू होते. त्यामुळे हे दागिने सर्वांना परवडू शकतात.  
 
रिलायन्स ज्वेल्सच्या बेला फिल्ममध्ये या कलेक्शनचे आीण नव्या डिझाइन्सचे सौंदर्य दाखविण्यात आले आहे. ही डिझाइन्स म्हरजे तरुणाईला आणि आजच्या युगाच्या स्त्रियांना समर्पित केलेली कविताच आहे. या फिल्मची लिंक : 
 
देशातील 150 हून शहरांमधील 300  पेक्षा जास्त रिलायन्स ज्वेल्स शोरूम्स आणि एसआयएसमधून ग्राहक हे स्तिमित करणारे कलेक्शन विकत घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे हे कलेक्शन https://www.reliancejewels.com/bella/search:bella/sort:Price+Low+to+High/?utm_source=PR&utm_medium=PR&utm_campaign=Bella
या रिलायन्स ज्वेल्सच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. 
 
या नव्या कलेक्शनबद्दल प्रतिक्रिया देताना रिलायन्स ज्वेल्सचे सीईओ सुनिल नायक म्हणाले, ''आमच्या एक्सक्लुझिव्ह बेला कलेक्शनमध्ये समकालीन‍ डिझाइन्सचे नवे दागिने समाविष्ट केल्याबद्दल रिलायन्स ज्वेल्समध्ये आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. या कलेक्शनमधील प्रत्येक डिझाइनमध्ये नाजूकपणा आहे आणि आजच्या तरुणींना भावणारी शैली आहे. या वेळी रंगछटेचा स्पर्श करून त्यांचा प्रत्येक दिवस खास करणे हे या कलेक्शनचे उद्दिष्ट आहे. दैनंदिन ऑफिस लुक्स, ब्रंचेस, पार्ट्या तसेच फॅशन फॉरवर्ड स्त्रीचे कॅज्युअल लुक्स परिपूर्ण करण्यासाठी मिनिमलिस्टिक व फॅशनेबल डिझाइन एकदम सुयोग्य आहेत. आमचे ग्राहक जेव्हा रिलायन्स ज्वेल्सला भेट देतील तेव्हा त्यांना भरपूर पर्याय उपलब्ध असावेत यासाठी सातत्याने नवी डिझाइन सादर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. 
 
रिलायन्स ज्वेल्सबद्दल 
रिलायन्स ज्वेल्स हा भारतातील आघाडीच्या रिलायन्स रिटेल लि.चा एक भाग आहे. या ब्रँडतर्फे सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या केलक्शनची नेत्रदीपक आणि विस्तृत रेंज ऑफर करण्यात येते. डिझाइन आणि कारागिरीवर लक्ष केंद्रीत करून आपल्या ग्राहकांना कला, हस्तकला आणि समृद्ध भारतीय वारशाने प्रेरित झालेले एक्सक्लुसिव्ह व वैशिष्ट्यपूर्ण कलेक्शन उपलब्ध करून देण्याचे रिलायन्स ज्वेल्सचे उद्दिष्ट आहे. आपल्या ग्राहकाच्या आयुष्यातील प्रत्येक खास क्षण साजरा करावा, अशी रिलायन्स ज्वेल्सची धारणा आहे. 
 
भारतातील 150 + शहरांमधील 300 +फ्लॅगशिप शोरूम आणि शॉप इन शॉपमधून रिलायन्स ज्वेल्सच्या मालकीची आहेत आणि तिथून त्यांचे कामकाज चालते आणि ते मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहेत. आपल्या ग्राहकांना आदर्श सेवा आणि दागिने खरेदीचा परिपूर्ण अनुभव देत ग्राहक समाधानी होतील याची खाची या ब्रँडतर्फे करण्यात येते. रिलायन्स ज्वेल्समध्ये सोन्याचे व हिर्‍याचे दागिने अत्यंत किफायतशीर किमतीला उपलब्ध आहेत. शून्य घटतूट आणि वाजवी घडणावळीमुळे ग्राहकांच्या 100% शुद्धतेची हमी, पारदर्शक किंमत आणि दर्जाची खात्री देण्यात येते. या ब्रँडतर्फे फक्त 100 टक्के बीआयएस हॅलमार्क असलेल्या सोन्याचे दागिने उपलब्ध करून देण्यात येतात आणि या ठिकाणी दागिन्यांमध्ये जडविण्यात येणारा प्रत्येक हिरा हा इंडिपेंडंट सर्टिफिकेशन लॅबॉरिटोरिजकडून प्रमाणित करण्यात आलेला असतो. रिलायन्स ज्वेल्स शोरूम्समध्ये दुरुस्तीसाठी क्यूसी टेक रुम्स आहेत, त्याचप्रमाणे सोन्याची शुद्धता मोफत तपासण्यासाठी या ठिकाणी कॅरट मीटर्स आहेत. त्याचप्रमाणे या ब्रँडतर्फे प्रत्येक खरेदीवर लॉयल्टी पॉइंट्सही देण्यात येतात. 
 
प्रत्येक कलेक्शनमधील नेत्रदीपक डिझाइन्ससह रिलायन्स ज्वेल्समध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी आणि प्रत्येक प्रसंगासाठी दागिने उपलब्ध आहेत. 
 
अधिक माहितीसाठी https://www.reliancejewels.com/या आमच्या वेबसाइटला भेट द्या. 
इन्साग्राम : https://www.instagram.com/reliancejewels/
यूट्यूब : भेट द्या आणि येथे सबस्क्राइब करा - https://bit.ly/3CFj3Y5