आता भारतात वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) फक्त २ दर लागू होतील. नवी दिल्ली येथे २ दिवस (३-४ सप्टेंबर २०२५) झालेल्या ५६ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी दर सुसूत्रीकरण आणि दर सुधारणांवर चर्चा करण्यात आली. सखोल विचारविनिमयानंतर, असा निर्णय घेण्यात आला की आता जीएसटी अंतर्गत ४ ऐवजी ५% आणि १८%...