कच्चे तेल 70 डॉलरवर
जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 70 डॉलर प्रती बॅरलवर आले आहे.
अमेरिकेतील वायदा बाजारात तेल 70.24 डॉलर प्रती बॅरलवर विकले गेले. मागील काही दिवसांमध्ये यात घसरण झाल्याने ते 69.57 डॉलरवर गेले होते. लंडन ब्रेंटच्या दरातही 67.90 डॉलरची बोली लावली गेली.
डॉलरच्या मूल्यात सातत्याने घसरण होत असल्याने तेलाच्या दरांना समर्थन मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.