खाद्य तेलाची आयात वाढली
चालू आर्थिक वर्षातील ऑगस्ट महिन्यात खाद्य तेलाच्या आयातीत 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. पहिल्या दहा महिन्यात खाद्य तेलाची आयात 59 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षात हे प्रमाण कमी होते.
चालू वर्षात ऑगस्टपर्यंत 67 लाख टन खाद्य तेलाची आयात करण्यात आली. मागील वर्षात 42 लाख टन खाद्य तेल आयात करण्यात आले होते.
चालू वर्षात ऑगस्टपर्यंत 67 लाख टन खाद्य तेलाची आयात करण्यात आली. मागील वर्षात 42 लाख टन खाद्य तेल आयात करण्यात आले होते.