1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

चलनवाढ 0.92 टक्के

चलनवाढ 092 टक्के
ऑक्टोंबरमध्ये संपलेल्या आठवड्यात चलनवाढीचा दर 0.92 टक्के राहिला. त्याच्या मागील आठवड्यापेक्षा हा परद 0.7 टक्के जास्त आहे. मागील वर्षी हा दर 11.49 टक्के होती.

प्राथमिक वस्तूच्या दरवाढीत 1.4 टक्के कमतरता आली आहे. तसेच इंधन, वीज, लाइटच्या दरात 0.2 टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
About Writer
भाषा