डॉलर घसरल्याने तेल वधारले
मुद्रा बाजारात डॉलर घसरल्याने आणि आशियाई बाजारात आलेल्या तेजीने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहेत.
सोमवारी बाजारात तेल 69 डॉलरखाली घसरले होते. मंगळवारी बाजारात डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने तेलाचे दर घसरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अखाती देश डॉलरला तेलाच्या व्यवहारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अफवांनी बाजारात डॉलरचे मूल्य घसरले होते.