तेल कंपन्यांनी वाढवले ATF चे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी आता विमानांसाठी लागणाऱ्या एटीएफ दरातही 1.4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपन्यांनी एटीएफ दरात 565 रुपये प्रती लीटरची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर आज रात्री पासून लागू करण्यात येणार असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी एटीएफ दरात 4.5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
तेल दरात वाढ करण्यात आल्याने तेल कंपन्या पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता असून, मंदीमुळे विमान परिवहन व्यवसाय सर्वाधिक प्रभावित झाला आहे.