यूएई-भारतातील व्यापार वाढला
संयुक्त अरब अमीरात (यूएई) आणि भारत दरम्यान मागील वर्षात 32.11 अब्ज डॉलरचा व्यापार झाला असून, भारत यूएईचा सर्वात मोठा व्यापारी सहकारी ठरला आहे.
भारतात यूएई मधून मोठ्या प्रमाणावर वस्तूंची निर्यातही करण्यात आली आहे. 2008 या वर्षात भारताने यूएईतून 15.24 अब्ज डॉलरची निर्यात केली. तर भारताने 16.87 अब्ज डॉलरची आयात केली.
यूएईचा व्यापारी सहकारी म्हणून भारता पाठोपाठ चीनचा क्रमांक लागतो. 2008 या वर्षात भारताने पुन्हा एकदा चीनला मागे पछाडत यूएईचा सर्वात मोठा भागीदार म्हणून बाजी मारली आहे.