रशिया 50 टन सोने विकणार
आपल्या अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढल्याने आणि अर्थसंकल्पातील वाढत्या तोट्याला आवाक्यात आणण्यासाठी रशियाने आपल्या तिजोरीतील 20 ते 50 टन सोने विकण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वात मोठी सोन्याची विक्री ठरणार आहे. महसुलात वाढ करण्यासाठी आणि तोटा भरून काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
सरकारी नियंत्रण असलेल्या अल्माजुखेलीर एक्स्पोर्टच्या माध्यमातून ही विक्री करण्यात येणार असल्याचे सरकारी प्रवक्त्यानेही मान्य केले आहे.
सरकार या माध्यमातून 17 अब्ज डॉलर जमवणार असल्याचे सरकारी प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी स्पष्ट केले आहे.