शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2023 (16:36 IST)

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर दुःखाचा डोंगर कोसळला

facebook
रात्रीस खेळ चाले मालिका फेम शेवंता आणि बिगबॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून  प्रेक्षकांच्या  घरात  आणि  मनात पोहोचणारी सर्वांची लाडकी आणि प्रसिद्ध अभिनेत्री  अपूर्वा  नेमळेकरवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अपूर्वाचे भाऊ ओंकार नेमळेकर यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले .असून या बाबत अपूर्वाने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या  भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. 
अपूर्वाने पोस्ट करत लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत . 
 
अपूर्वाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला धीर ठेवायला सांगत तिचे सांत्वन केले  आहे. 
Edited By - Priya Dixit