testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आणि काशिनाथ घाणेकर पुस्तक विक्री जोरात, तर चित्रपटाला जोरदार प्रतिसाद

aani kashinath ghanekar
Last Modified शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (15:42 IST)
मराठी चित्रपट रंगभूमीचे पहिले
सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावरील ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा डोक्यावर घेतले आहे. चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळतो आहे. ज्या प्रेक्षकांनी डॉ. घाणेकर माहीत नव्हते, असे प्रेक्षकही उत्सुकतेने त्यांना जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहांत जात असून, हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे, कांचन घाणेकर लिखित ‘नाथ हा माझा’ या पुस्तकाच्या विक्रीतही तुफान वाढ झाली आहे. पुस्तक प्रती जोरदार खपत आहेत. दादर येथील आयडियल, मॅजेस्टिक या दुकानांमध्येही या पुस्तकांच्या प्रती संपल्या आहेत. पुढील प्रतीं छापून येण्यासाठी अजून एक आठवडा जाणार आहे. पुस्तकांच्या ऑनलाईन विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या बुकगंगा या वेबसाईटवरही हे पुस्तक ‘आउट ऑफ स्टॉक’
झाले आहे. ”नाथ हा माझा या पुस्तकाने प्रकाशित झाल्यापासूनच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. घाणेकर यांच्यावरचा चित्रपटही उत्तम चालला आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या विक्रीत वाढ झाली आहे. पुढील आवृत्ती येण्यासाठी अजून एक आठवडा जाणार असला, तरी त्याही प्रती विकल्या जाणार आहेत”, असा ठाम विश्वास ‘आयडियल’चे मंदार नेरुरकर यांनी व्यक्त केला आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले आहेत.


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

आता आयुष्मान खुरानाला करायचे आहे निगेटिव्ह रोल

आता आयुष्मान खुरानाला करायचे आहे निगेटिव्ह रोल
आयुष्मान खुरानाने आतापर्यंत “विकी डोनर’, “बधाई हो’ आणि “अंधाधुन’ सारख्या सिनेमांचा समावेश ...

शाहरुख खानची मुलगी सुहाना बनली काऊ गर्ल, असे फोटे इंटरनेटवर ...

शाहरुख खानची मुलगी सुहाना बनली काऊ गर्ल, असे फोटे इंटरनेटवर पोस्ट केले
सुहाना खान सध्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये अभिनया अभ्यास शिकत आहे. तिच्या मित्रांसोबत ...

रामलीलेची तुलना पॉर्नशी? प्रकाश राज अडचणीत

रामलीलेची तुलना पॉर्नशी? प्रकाश राज अडचणीत
अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले प्रकाश राज रामलीलेसंद्रभात केलेल्या एका वक्तव्यामुळे ...

दबंग 3 चा ट्रेलर या शैलीत लॉन्च होईल

दबंग 3 चा ट्रेलर या शैलीत लॉन्च होईल
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’ चा ट्रेलर अनोख्या पद्धतीने लाँच ...

मराठीतील पहिला भव्य ॲक्शनपट....’बकाल’चा ट्रेलर प्रदर्शित !!

मराठीतील पहिला भव्य ॲक्शनपट....’बकाल’चा ट्रेलर प्रदर्शित !!
समीर आठल्ये दिग्दर्शित मराठीतील पहिला भव्य ॲक्शनपट बकालचा टीजर नुकताच सोशल मिडीयावरून