बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (16:23 IST)

BBM3 - बिगबॉस मराठी च्या घरात हुकुमशहांची आव्हाने

सध्या मराठी कलर्स वर रियालिटी शो बिगबॉस मध्ये आदिश वैद्य, स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई या स्पर्धकांचे पुनरागमन झाले आहे. हे तिघे हुकूमशहा आहेत तर इतर टॉप 8 स्पर्धक त्यांची प्रजा आहे. आता बघायचे आहे की बिगबॉस मराठी 3 चे हे टॉप 8 स्पर्धक हुकूमशहांच्या कसोटीवर खरे उतरणार की नाही ? या शो मध्ये स्पर्धकांच्या संयमाची कसोटी पहिली जाणार आहे. हे सर्व कसं काय होणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.