मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (20:47 IST)

ही मालिका घेणार निरोप

मुंबई– छोट्या पडद्यावरील ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. स्टार प्रवाहावरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसत आहे. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर येत आहे. भूषण प्रधानने एक पोस्ट केली आहे त्यामध्ये याचा उलगडा त्यांन केला आहे.