रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (11:08 IST)

हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली

अभिनेत्री हृता दुर्गुळे ही अभिनेत्री 'फुलपाखरू' या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात पोहोचली ती सतत सोशल मीडियावर एक्टिव असते. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे . अभिनेत्री हृता सध्या टीव्ही दिग्दर्शक शाह ला डेट करत असून तिने आपले नाते व्यक्त केले असून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे . तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . या फोटो मध्ये ते एकमेकांकडे बघत आहे .