बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (11:18 IST)

अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या विरोधात पत्नीने गुन्हा दाखल केला

फोटो साभार -ट्विटर
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता यांच्या अडचणी वाढल्या आहे .त्यांच्या वर त्यांच्या पत्नी स्नेहा चव्हाण यांनी घरगुती हिंसाचार आणि मारहाण केल्याचा आरोप करत  गुन्हा दाखल केला आहे . स्नेहा यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांच्या विरोधात देखील घरगुती हिंसाचार आणि मारहाण केल्यामुळे पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . फिर्यादी ने दिलेल्या माहितीनुसार अनिकेत कडून वेळोवेळी अपमानजनक वागणूक दिली जात होती आणि गळा आवळून मारण्याचे प्रयत्न देखील केले गेले. त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .