बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (19:50 IST)

Bigg Boss Marathi 3: घरावर एलियनचा कब्जा, घरातील सर्व सदस्यांची धावपळ

बिग बॉस मराठी सिझन तिसराच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे काहीतरी वेगळेच घडत आहे. त्याला कारणसुद्धा तसेच आहे. बिग बॉसच्या घरावर एलियनचा कब्जा. घरातील सर्व सदस्यांनी लिव्हिंग एरियात एकत्र जमावे असा आदेश बिग ऑस यांनी दिला आहे.