सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या हातात असलेला हा चिमुकला स्वत: स्टंट्स - ॲक्शनसीन्स आणि उत्तम डान्स करणारा हीरो बनून चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडले असतील की हा मुलगा नेमका आहे कोण? आणि गणेश आचार्य यांच्याशी त्याचे काय नाते आहे? हा चिमुकला आहे समीर आठल्ये दिग्दर्शित आणि...