मंजुल भारद्वाज जनोन्मुख राजनीती बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहेत - धनंजय कुमार

manjul
Last Modified बुधवार, 27 जून 2018 (16:40 IST)
मंजुल भारद्वाज गेल्या २५-२६ वर्षांपासून थिएटर करत आहेत. थिएटर त्यांच्यासाठी केवळ तमाशा नसून, जीवन जगण्याचा सरळ सुलभ मार्ग तयार करणे आहे. ते जगण्याची सौंदर्याने नटलेली अशी कला विकसित करतात
की, जीवन ओझे नसून, जीवन निसर्गाची सुंदर भेट आहे, याची प्रचिती येते.

मंजुल याच उद्देशाने थिएटर करत आहेत, म्हणूनच थिएटरला कलेच्या चौकटीतून बाहेर काढून, फुटपाथ वरील गाजाबाजीत/गजबजलेल्या अंधाऱ्या गुंफांपासून ते युरोपच्या झगमगीत रंगगृहांपर्यंत थिएटर केले आहे आणि अशिक्षितांपासून चिंतकांपर्यंत सर्वांना थिएटरच्या विशालतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित केले आहे.
मंजुल यांनी थियेटर ऑफ रेलेवन्स चे सृजन केले आणि जगासमोर थिएटर चे महत्व रेखांकित केले की, थिएटर ऑफ रेलेवन्स सांस्कृतिक क्रांतीचा नाट्यसिद्धांत आहे. 'थियेटर' नाट्यगृह आणि पथनाट्यापुरते मर्यादित नसून, थिएटर प्रेक्षकांच्या अंतर्मनात निरंतर जागरुकतेचे अभियान चालवण्याचे माध्यम आहे. आत्महीनता आणि अहंकार या विकारांना नष्ट करून, आत्मबळ आणि जीवनाच्या सह-अस्तित्ववादी विचारांना स्थापित करण्याचे माध्यम आहे.
मंजुल यांनी मागील दोन दशकांपासून ही अधिक काळ, आपल्या यात्रेत, कोणताही गाजावाजा वा तमाशा न करता, फुटपाथ आणि झोपडपट्टीतील हजारो लहान मुलांना, बाल कामगारीच्या दलदलीतून बाहेर काढून, शाळेत पोहचवले आहे. शाळेतील मुलांपासून ते देशातील मोठमोठ्या कंपन्या, बँकांचे अधिकारी यांना जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली आहे. त्यांच्या आत दडलेल्या गुलामगिरीच्या भावनेचा निचरा करून, नेतृत्वगुण जागृत केले आहेत.
मंजुल आता आपल्या नव्या कामगिरीकडे वळले आहेत. ते थिएटर च्या माध्यमातून 'राजनीती' बदलायला निघाले आहेत. ते राजनीतीच्या पक्ष निर्धारित संकल्पनेतून राजनीतीला बाहेर काढून, जनोन्मुख राजनीती बनवण्यास सज्ज झाले आहेत. ते जनतेच्या मनात लिडरशीपचा भाव निर्माण करण्यास प्रतिबद्ध आहेत. त्यांचे मानणे आहे की, जोपर्यंत सामान्य माणसापर्यंत राजनीती विषयी जागरूकता निर्माण होत नाही, तोपर्यंत देशाची न राजनीती बदलेल, न व्यवस्था.
त्यांच्या या मिशनच्या संभावना आणि गरजांना योगेंद्र यादव यांनी ओळखले आहे आणि म्हणूनच ते त्यांच्या स्वराज पार्टी साठी निरंतर मंजुल यांची सेवा घेत आहेत. ही स्वराज कार्यशाळा याच दिशेने पुढे जाणारे एक मजबूत पाऊल आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Shilpa Shettyने शर्लिन चोप्राविरोधात मानहानीचा खटला दाखल ...

Shilpa Shettyने शर्लिन चोप्राविरोधात मानहानीचा खटला दाखल केला, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी शर्लिन चोप्राविरोधात मानहानीचा खटला दाखल ...

Special Ops 1.5 ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी लीक, आफताब नीरज ...

Special Ops 1.5 ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी लीक, आफताब नीरज पांडेच्या मालिकेत के के मेननसोबत दिसणार
Special Ops 1.5 ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी लीक, आफताब नीरज पांडेच्या मालिकेत के के ...

लडाख हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, या ठिकाणाचे सौंदर्य मन ...

लडाख हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, या ठिकाणाचे सौंदर्य मन मोहतात
लडाख हे उत्तरेत काराकोरम आणि दक्षिणेला हिमालय पर्वत यांच्यामध्ये वसलेले एक अतिशय सुंदर ...

या कलाकाराने घेतला आई कुठे काय करते मधून ब्रेक जाणून घ्या ...

या कलाकाराने घेतला आई कुठे काय करते मधून ब्रेक जाणून घ्या कोण आहे 'हा' कलाकार
सध्या स्टार प्रवाह वरची मालिका आई कुठे काय करते प्रचंड गाजत आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला ...

आणि डॉक्टर बेपत्ताच झाले

आणि डॉक्टर बेपत्ताच झाले
एकदा 5 डॉक्टरांनी मिळून एका घोड्याचे ऑपरेशन केले,