1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (14:35 IST)

'शिकारी'च्या प्रामोने नेटीझन्स 'घायाळ', व्हिडिओ व्हायरल

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, महेश मांजरेकर यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या, शिकारी सिनेमाचा प्रमो रिलीज झाला आहे, या प्रमोने नेटीझन्स पुरते घायाळ झाले आहेत, यामुळे हा प्रोमो व्हायरल होत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर आहेत. तर दुसरीकडे या सिनेमचा प्रोमो पाहूनच या सिनेमावर रिलीज होण्याआधी टीका होत आहे.
 
विजू माने यांनी या सिनोची निर्मिती केली आहे, तर दिग्दर्शन विजय पाटील यांनी केलं आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सने आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की अशा सिनोची निर्मिती मराठीत करू नये, अशा मुळे मराठी सिनेमाला प्रेक्षक ळिणार नाहीत.
 
मात्र यूट्यूबवर या सिनोच्या प्रोमोला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण काही प्रेक्षकांनी या प्रमोचे आणि कलाकारांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.