'महाभारत'च्या 'कृष्ण' नितीश भारद्वाज यांचा घटस्फोट झाला

Last Modified मंगळवार, 18 जानेवारी 2022 (15:03 IST)
बीआर चोप्रा यांच्या ऐतिहासिक शो 'महाभारत'मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारून लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 12 वर्षानंतर पत्नी स्मिता गाते चंद्रासोबत विभक्त झाले आहे. लग्न मोडल्यानंतर आता या अभिनेत्याने 'घटस्फोट'बाबतचा अनुभव सांगितला आहे. आपल्या वक्तव्यात त्यांनी 'घटस्फोट'ला सर्वात वेदनादायक म्हटले आहे. यासोबतच विवाह तुटण्याची पुढील कारणे सांगून घटस्फोटाचा सर्वाधिक त्रास मुलांना होतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे एवढ्या मोठ्या निर्णयात मुलांचे हित लक्षात घेऊनच निर्णय घ्यावे .


नितीश भारद्वाज यांनी दोन विवाह केले होते, परंतु दोन्ही अयशस्वी ठरले. या दोन लग्नांमध्ये नितीश भारद्वाज हे 4 मुलांचे वडील आहेत. नितीश यांचे पहिले लग्न 27 डिसेंबर1991 रोजी मोनिषा पाटील यांच्याशी झाले होते. मात्र, 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. 2008 मध्ये, मोनिषाशी घटस्फोट घेतल्यानंतर तीन वर्षांनी, नितीशने त्यांची
मैत्रिण स्मिता गाते हिच्याशी दुसरे लग्न केले आणि 12 वर्षानंतर 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. स्मिता या मध्य प्रदेश कॅडरच्या 1992 च्या बॅचच्या IAS अधिकारी
आहे. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत.
नितीश यांनी
आपल्या आयुष्यातील दोन्ही लग्न मोडल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या ते हणाले मी सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. आम्ही वेगळे का झालो याच्या कारणांमध्ये मला पडायचे नाही. हे प्रकरण आता न्यायालयात आहे. मी एवढेच सांगू शकतो की ते, काहीवेळा घटस्फोट मृत्यूपेक्षा अधिक वेदनादायक असू शकतो.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत जान्हवीसोबत Oops Moment

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत जान्हवीसोबत Oops Moment
करण जोहरने त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत ...

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे. कुंभी, ...

सोनाली बेंद्रेने व्यक्त केली व्यथा, कॅन्सरच्या ...

सोनाली बेंद्रेने व्यक्त केली व्यथा, कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर 24 तासांनंतरच डॉक्टरांना रुग्णालयातून घरी पाठवायचे होते, जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. मात्र काही ...

सुट्ट्या अविस्मरणीय बनवण्यासाठी, राणीखेतच्या या सुंदर ...

सुट्ट्या अविस्मरणीय बनवण्यासाठी, राणीखेतच्या या सुंदर ठिकाणी भेट द्या
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील कुमाऊं टेकड्यांच्या कुशीत वसलेले रानीखेत हे सदाहरित हिल ...

तारक मेहता फेम दया बेन दिशा वाकाणीने दिला मुलाला जन्म, ...

तारक मेहता फेम दया बेन दिशा वाकाणीने दिला मुलाला जन्म, अभिनेत्री दुसऱ्यांदा बनली आई
टेलिव्हिजनचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकाणी पुन्हा एकदा ...