सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 2 जानेवारी 2024 (18:17 IST)

प्राजक्ताने डोक्यावर ग्लास घेऊन केला बॉबीसारखा डान्स

prajakta mali
सध्या सर्वींकडे अॅनिमल चित्रपटातील जमाल कुडु गाण्याची क्रेझ बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर या गाण्याचे अनेक व्हिडिओ व्हायल होत आहे. सेलिब्रिटीदेखील यावर रील बनवण्याच्या मोहात पडत आहेत. आता प्राजक्ता माळीने देखील बॉबी देओलच्या या हिट गाण्यावर डान्स केला आणि इंस्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर केला आहे.
 
प्राजक्ताने थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करताना कुटुंबियांसोबत डान्स करताना डोक्यावर ग्लास घेऊन नाचतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात कोणी ग्लास तर कुणी जग तर कुणी बाटली घेऊन नाचताना दिसत आहे. प्राजक्ता देखील बॉबीसारखं डोक्यावर ग्लास घेऊन जमाल कुडुवर डान्स करताना दिसत आहे.
 
प्राजक्ताच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट्स करत आहे.