मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 18 एप्रिल 2023 (15:46 IST)

प्राजक्ता माळीला सलमान खानशी लग्न करायचं होत

prajakta mali
मराठमोळी अभिनेत्री हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिची फॅनफॉलोईंग  देखील जास्त आहे. प्राजक्ता हे मराठी विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने पावनखिंड, वाय ,पांडू, लॉकडाऊन सारखे चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. ती सध्या हास्यजत्रा ची होस्ट आहे. तिने अलीकडेच ज्वेलरी ब्रॅण्ड सुरु केले असून प्राजक्तराज नावाने सुरु केले आहे.

तिने एका मुलाखतीत संगीतले होते की तिला अभिनेता सलमान खानशी लग्न करायचे होते. सलमान तिचा लहानपणीचा क्रश होता. तिच्या आतेभावाचा तो आवडता हिरो असल्यामुळे तिला देखील व आवडायचा आणि त्याच्याशी तिला लग्न करायचे होते. नंतर तिला वैभवतत्ववादी आवडायचा.वैभवचा कोफी आणि बरंच हा चित्रपट पाहून ती त्याच्या प्रेमात पडली असे तिने सांगितले. तर आता तिने चक्क स्लमांशी लग्न करण्याची इच्छा दर्शवली आहे. तिच्या या वक्तव्याची सध्या सोशल मिडियावर चर्चा बरीच रंगली आहे. 
 
Edited By- Priya Dixit