संबंधित माहिती
Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा मराठमोठा लूक व्हायरल
Instagram
नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटातुन रिंकूची ओळख करून दिली. या चित्रपटापासून रिंकूला आर्ची म्हणून नवीन ओळख मिळाली. सैराट चित्रपटाने महाराष्ट्राला वेड लावले होते. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले. रिंकू ने आपल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तरुणांना आपल्या अभिनयाची भुरळ घातली.आर्ची नावाने तिला प्रेक्षक ओळखू लागले. रिंकूने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून चाहत्यांना ते खूप आवडले आहे.
Edited by -Priya Dixit
