1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (15:23 IST)

सई ताम्हणकरचे मुंबईत नवे घर

sai tamhankar
Sai Tamhankar New House लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने मुंबईत स्वत:चे घर खरेदी केले आहे. सईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तिने "एक मैलाचा दगड गाठला" असे म्हटले आहे.
 
मूळची सांगलीची असलेली सईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुंबईत नवे घर खरेदी केल्याचे सांगितले आहे. मात्र जुन्या घरातून पाय निघत नसल्याचे सांगत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती तिच्या जुन्या घरातील सामान शिफ्ट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने मुंबईत घर खरेदी केल्याची बतमी चाहत्यांना दिली आहे.
 
सई ताम्हणकरच्या पोस्टवर अनेक कमेंट येत आहे. सर्व तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देत आहेत.