1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2023 (14:50 IST)

Swanandi Tikekar engagement : And We're Engaged म्हणत स्वानंदी आणि आशिषचा साखरपुडा झाला

Swanandi Tikekar got engaged
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही नेहमी सोशल मीडियावर एक्टीव्ह असते. तिने सोशलमिडीयावरून तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिने सोबत आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा म्हणजे तिच्या प्रियकर आणि गायक आशिष कुलकर्णीचा फोटो शेअर केला आहे. स्वानंदी ने आमचं ठरलं असं म्हणत फोटो शेअर केला आहे.स्वानंदी आणि आशिष हे दोघे रिलेशनशिप मध्ये आहे. त्यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा साखरपुडा झाला असून स्वानंदी ने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे.स्वानंदी ने And We're Engaged! म्हणत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.  ते लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swanandi